पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी
दिनांक 09/02/ 2025 रोजी होणार असून त्यासाठी आवश्यक असणारे प्रवेश पत्र शाळा लॉगिनला उपलब्ध करून दिली आहे
तरी शाळेच्या लॉगिन ला जाऊन ती प्रवेश पत्र हॉल तिकीट डाउनलोड करावीत धन्यवाद
प्रवेश पत्र किंवा हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ...
वरील लिंक वर क्लिक करा शाळेचा यु-डायस पासवर्ड टाकून लॉगिन करा ... हॉल तिकीट डाउनलोड करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏