मराठी वर्णमालेतील दोन किंवा अधिक व्यंजने + एक स्वर मिळून येणारे अक्षर. उदा. क्ष = क + ष + अ
1.दोन अक्षरे जोडून येणारे शब्द जोडाक्षरे शब्द असतात. उदा. ब्या, म्या, म्ह, त्या, य
2. क्ष, त्र, ज्ञ, श्र ही जोडाक्षरे आहेत.
3. क्र, प्र, ब्र तसचे र्व, र्य, र्थ व ष्ट्र ही जोडाक्षरे आहेत.
खालील अक्षरे जोडाक्षरे नाहीत :
1. कृपा, पृथ्वी, सृष्टी यांतील कृ, पृ, सृ ही जोडाक्षरे नाहीत कारण 'ऋ' हा स्वर आहे.
2.ऋ हे जोडाक्षर नाही. (क + ऋ = कृ, प + ऋ = पृ, स + ऋ = सृ)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏