डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 74 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांच्यासोबत जेडी व्हान्स यांनीही उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील आणि जगातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली
भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या सोहळ्याला उपस्थिती लावली. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏