मनःपूर्वक अभिनंदन टीम इंडिया ...
पहिलाच kho kho विश्वचषक (Kho Kho World Cup 2025) भारतात खेळवला गेला आणि भारताच्या महिला-पुरूष दोन्ही संघांनी इतिहास घडवला आहे.
महिला खो खो संघानंतर पुरूष खो-खो संघानेही नेपाळवर अंतिम सामन्यात मात विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाच्या महिला संघाने नेपाळला ३८ गुणांच्या फरकाने हरवले.
महिला खो-खो संघाने नेपाळचा ७८-४० च्या फरकाने पराभव केला. तर पुरुष संघाने नेपाळविरुद्धचा सामना ५४-३६ च्या फरकाने जिंकला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏