मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

गुरुवार, ६ जून, २०२४

स्पर्धा परीक्षा टेस्ट लहान गट 65 म्हणी व त्यांचे अर्थ

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा

लोकसभा खासदार महाराष्ट्र राज्य 2024

 *४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी!🔥

____________________

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट

२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट

३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर – शिंदे गट 

४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट

५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट

६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट

७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट

८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट

९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट

१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट

११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट

१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट

१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट

१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट

१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट

१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप

१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस

१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस

१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस 

२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस

२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस

२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस

२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप

२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस

२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप

२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस

२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस

२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस

२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप

३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस

३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट

३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट

३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप

३४) बीड – बजरंग सोनवणे– शरद पवार गट

३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट

३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट

३७) सातारा – उदयनराजे भोसले – भाजप

३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट

३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट

४०) पालघर – डॉ. हेमंत सावरा – भाजप

४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप

४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप

४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष

४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार

४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे

४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे

४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस

४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

स्पर्धा परीक्षा टेस्ट 64 लहान गट ध्वनिदर्शक घर दर्शक शब्द

लोकप्रिय पोस्ट