भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. विश्वानाथन आनंदनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा बुद्धीबळपटू ठरला आहे.
डी गुकेश सर्वात कमी वयात विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. 55व्या चालीत चीनच्या डिंगने चूक केल्यामुळे गुकेशच्या चिकाटीला यश मिळाले, त्यामुळे गुकेशने ऐतिहासिक विजय मिळवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏