सैनिक स्कूल साठी पात्रता परीक्षा..
आवेदन पत्र भरणे सुरू..
खालील लिंक चा वापर करून फॉर्म भरा..
ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAM - AISSEE - 2025| India
https://aissee2025.ntaonline.in/
Last date 13/01/2025..
फ्रॉम भरताना खालील कागदपत्रे गरजेचे आहे
ऑल इंडिया सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE)-2025.
https://exams.nta.ac.in/AISSEE/
आवश्यक कागदपत्रे:
1. जन्म प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले (Date of Birth Certificate).
2. डोमिसाईल प्रमाणपत्र: (Domicile Certificate).
3. जात प्रमाणपत्र: (Caste/Community Certificate - लागू असल्यास).
4. सेवा प्रमाणपत्र: संरक्षण सेवकांसाठी किंवा माजी सैनिकांसाठी (Service Certificate for Defence Personnel).
5. शाळा प्रमाणपत्र: विद्यार्थ्याचा सध्या शिकत असलेल्या शाळेचा प्रमाणपत्र.
6. उमेदवाराचा फोटो: JPG फॉरमॅटमध्ये (10kb - 200kb).
7. स्वाक्षरीचा स्कॅन: JPG फॉरमॅटमध्ये (4kb - 30kb).
8. डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा: JPG फॉरमॅटमध्ये (10kb - 50kb).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏