मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

रंगोत्सव आणि समृध्दी कार्यक्रम 24 - 2025

 


NCERT व SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने रंगोत्सव आणि समृध्दी कार्यक्रम 24 - 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.... *11 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025* रोजी SCERT येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षक यांचेसाठी रंगोत्सव आणि माध्यमिक शिक्षक यांचेसाठी हा समृध्दी आहे. रंगोत्सव अंतर्गत 2 प्राथमिक शिक्षक ( इयत्ता 3 री ते 8 वी) यांनी Art integrated pedagogy, sport integrated pedagogy, toy based pedagogy, story telling या पैकी एका विषयावर अध्ययन अध्यापन Video बनवून त्याची ड्राईव्ह लिंक खाली दिलेल्या लिंकवर पेस्ट करायची आहे.


 *रंगोत्सव कार्यक्रम लिंक* 

 https://forms.gle/nPiyWRFzD1sBKpWR8


      समृध्दी कार्यक्रम अंतर्गत 2 माध्यमिक शिक्षक ( इयत्ता 9 वी ते 12 वी) यांनी Art integrated pedagogy या विषयावर अध्ययन अध्यापन Video बनवून त्याची ड्राईव्ह लिंक खाली दिलेल्या लिंकवर पेस्ट करायची आहे.अध्ययन अध्यापन प्रक्रियेत 1 विषय शिक्षक व 1 शिक्षक विविध कलांचे अध्यापन करणारे असावेत.

         *समृद्धी कार्यक्रम लिंक*

 https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8


      सद्यस्थितीत रंगोत्सव कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षक यांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र समृध्दी कार्यक्रमासाठी माध्यमिक शिक्षक यांचा अत्यल्प प्रतिसाद आहे.तदनुषंगाने कृपया जास्तीत जास्त शिक्षक यांनी यात सहभाग घ्यावा, यासाठी आपले स्तरावरून सूचित करण्यात यावे.दोन्हीं स्पर्धेत video लिंक अपलोड करायची अंतिम मुदत *29 डिसेंबर 2025* ही आहे. या दोन्ही कार्यक्रम संदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जावून you tube वरील Video पाहावे , हे सुध्दा सूचित करण्यात यावे.


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट