नोंदणी परीक्षा पे चर्चा 2025*
* #PPC2025: दरवर्षी देशभरातील प्रत्येक विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात तो कार्यक्रम म्हणजे *परीक्षा पे चर्चा.*
* हा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम मागील सात वर्षांपासून अविरतपणे चालू आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी, पालक & शिक्षकांशी संवाद साधत असतात.*
* या वर्षी होणारा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची Registration प्रक्रिया सुरु झाली आहे. परीक्षा पे चर्चा नोंदणी लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
परीक्षा पे चर्चा नोंदणी करा*
परीक्षा परीक्षा पे चर्चाचे हे यंदाचे 8 वे वर्ष आहे. या कार्यक्रमामधून विद्यार्थी पालकांना परीक्षा विषयीची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.*
या कार्यक्रमाचे आयोजन टाउन हॉल भारत मंडपम नवी दिल्ली येथे जानेवारी 2025 मध्ये होणार आहे*
रजिस्ट्रेशन.........
* *प्रथम वरील दिलेल्या लिंकवर किंवा https://innovateindia1.mygov.in/ वर क्लिक करावे.*
* *त्यानंतर 'Participate Now / सहभागी व्हा' या बटणावर क्लिक करा.*
* *मोबाईल क्रमांक किंवा ईमेल ID लिहा*
* *आलेला OTP लिहून नोंदणी करा*
* *विद्यार्थ्याचा तपशील भरा खाली आलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे लिहा*
* पंतप्रधानाना 500 शब्दांचा प्रश्न विचारा
* *यामध्ये स्पर्धा इयत्ता 6 वी ते 12 वीच्या शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात .*
* जास्तीत जास्त 500 अक्षरांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला प्रश्न पंतप्रधानांना सादर करावा.
* पालक आणि शिक्षक देखील सहभागी होऊ शकतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏