विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे यांची निवड झाली आहे.
विधानपरिषदेसाठीसाठी राम शिंदे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची विधानपरिषदेच्या सभापतीसाठीची निवड निश्चित मानली जात होती.
बुधवारी त्यांनी उमेदवारी दाखल केला. उमेदवारी जाहीर होताच राम शिंदे यांनी नेत्यांसह पक्षाचे आभार मानले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏