पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हार्दिक अभिनंदन 💐💐💐🌹🌹🌹
नरेंद्र मोदीजींना त्यांच्या कुवेत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कुवेतचा 'ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' हा सर्वोच्च सन्मान बायन पॅलेस या राजप्रासादात झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. कुवेतचे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्या हस्ते पंतप्रधान मोर्दीना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान प्राप्त करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. अन्य देशांकडून पंतप्रधान मोदींना मिळालेला हा विसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे
पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान
आजवर जगभरातील २० देशांकडून सर्वोच्च सन्मान
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏