भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रघुबर दास यांचा ओडिशाच्या राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारला आहे
@ओडिसा..हरिबाबू यांना राज्यपाल बनवण्यात आले आहे
@आरिफ मोहम्मद खान यांची
बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
@माजी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना मणिपूरचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.
@विजय कुमार सिंह यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏