राष्ट्रीय शिक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो ?
११ नोव्हेंबर
भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?
मौलाना अब्दुल कलाम आझाद
निवडणुकीत पहिल्यांदाच शाईचा वापर कधी करण्यात आला ?
सन १९६२
'मेष' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
मेंढा
भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये कोणत्या वेदाचा सिंहाचा वाटा आहे ?
सामवेद
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण निवडून आले आहेत ?
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म केव्हा झाला ?
१४ जून १९४६
नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष कोणता ?
रिपब्लिकन पार्टी
अमेरिका हा देश कोणत्या खंडात मोडतो ?
उत्तर अमेरिका
अमेरिका देशातील एकूण राज्य किती ?
५० राज्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏