*सातारा सुजाण*
*100% मतदान*
सातारा जिल्ह्यातील सुजाण मतदारांनी विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये 100 टक्के सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यामध्ये सक्रिय पुढाकार घ्यावा यासाठी क्रांती, शोर्य,
समाजसुधारणा यांचा वारसा लाभलेल्या सातारा जिल्हा निश्चित 100% मतदान करेल त्यासाठी सर्व मतदार यांनी ई प्रतिज्ञा घेऊन शपथ घ्यावी व इतर मतदार यांनाही आवाहन करावे
*मा जिल्हाधिकारी, सातारा यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणेसाठी सोबत लिंक वर क्लीक करावे*
*ई - मतदार प्रतिज्ञा पोर्टल (सातारा जिल्हा)*
*ई - मतदार प्रतिज्ञा पोर्टल (सातारा जिल्हा)*
Registration Link : www.evoterpledgesatara.com
*आपले विनीत*
*स्वीप कक्ष,*
*जिल्हा परिषद, सातारा*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏