यशवंतराव चव्हाण मराहाष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2024-26 या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दि. 18 ऑक्टोबर, 2024 पासून सुरू होत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे-
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक
- दि. 18/10/2024
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक
- दि. 22/10/2024 (रात्री 11.59 वा. पर्यंत)
अर्जाचे स्वयं संपादन करण्याची मुदत
- दि. 23/10/2024
ऑनलाईन प्रवेशासाठी, इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी
विद्यापीठाच्या
http://ycmou.digitaluniversity.ac व http://ycmou.ac.in
या संकेतस्थळाना भेट द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏