blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

महत्वाच्या लिंक IMP

मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

जुनी नावे नवीन बदललेली नावे .

 नुकतीच अंदमान मधील बदलली गेलेली नावे


121 बेटांची नावे परमवीर चक्र


विजेत्यांच्या नावावरून ठेवली गेली आहेत


| पोर्ट ब्लोर -> श्री विजया पुरम


■ रोज आइसलॅण्ड -> सुभाषचंद्र बोस द्वीप


■ नील आइसलॅण्ड -> शहीद द्विप


| हेवलॉक आइसलॅण्ड - स्वराज द्विप


• सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा


औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर


जिल्हा


• उस्मानाबाद जिल्हा-धाराशिव जिल्हा


• अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा


वेल्हे तालुक्याचे राजगड


मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलली


करी रोडचे - लालबाग


सॅन्डहर्स्ट रोडचे - डोंगरी (मध्य)


मरीन लाइन्सचे - मुंबादेवी


चर्नी रोडचे - गिरगाव


कॉटन ग्रीनचे - काळा चौकी


सॅन्डहर्स्ट रोडचे - डोंगरी (हार्बर)


डॉकयार्ड रोडचे - माझगाव


किंग्ज सर्कलचे - तीर्थंकर पार्श्वनाथ


 #राष्ट्रपती भवन, दिल्ली येथील 2 सभागृहांची नावे बदलली


  दरबार हॉल -> गणतंत्र मंडप


अशोक हॉल -> अशोक मंडप

■ नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा.पाटील असं करण्यात आलं आहे. 

■ उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज


■ नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून ' कर्तव्यपथ


■ फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले


■ दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले


■ यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले


■ केरळचे नाव केरळम करणार : केरळ विधानसभेत ठराव मंजूर


• हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.


■ मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट