*'पाणी पंचायत' ही संकल्पना कोणी विकसित केली ?
विलासराव साळुंखे
* अभिजात भाषेचा दर्जा भारतातील सर्वात प्रथम कोणत्या भाषेला देण्यात आला ?
तमिळ
* भारतीय प्रबोधनाचे जनक कोणाला मानले जाते ?
राजाराम मोहन रॉय
* OPD चा फुल फार्म काय आहे ?
Out Patient Department
* दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
डॉ. तारा भवाळकर
*सन २००८ साली कोणत्या दोन भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला ?
कन्नड, तेलुगु
* नाग भूषण अवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने २०२४ च्या नाग भूषण अवॉर्डसाठी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
मनोज पांडे, माजी सेनाध्यक्ष जनरल
*जगातील सर्वात मोठी रामलीला कोठे रंगवण्यात येते ?
अयोध्या
* तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
पी. व्ही. सिंधू
* जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण चेरापुंजी येथे आजवरच्या सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे ?
३३.१० से.
* सन १९४८ च्या ऑलिम्पिकमध्ये उद्घाटन समारोहात स्वतंत्र भारताचे पहिले ध्वजवाहक कोण होते ?
तालीमेरेन एओ
*राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ?
डॉ. सदानंद मोरे
*जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन देण्यात आले ?
हरमनप्रीत सिंग
*'मेक इन इंडिया' हा उपक्रम कोणत्या साली सुरू करण्यात आला ?
सन २०१४
*'जागतिक पर्यटन दिवस - २०२४' ची थीम काय आहे ?
पर्यटन आणि शांतता
* बार्टीचा फुल फार्म काय आहे ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
* मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती ?
. रंगनाथ पठारे
* समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे ?
तैवान
* महाराष्ट्रातील कोणते गाव 'सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन गाव' म्हणून पात्र ठरले आहे ?
कर्दे, रत्नागिरी
* 'ब्रीद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
बाणा, प्रतिज्ञा
* सारथीचा फुल फार्म काय
छत्रपती शाहु महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏