blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

महत्वाच्या लिंक IMP

मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

टाटाच्या अध्यक्षपदी नोएल टाटा

 

ज्येष्ठ उद्योगपती रत टाटा यांच्या निधनानंतर टाटाच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. याचे उत्तर आता मिळाले असून, टाटा ट्रस्टने शुक्रवारी म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर नोएल टाटा यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. 

नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहेत. मागील चाळीस वर्षांपासून टाटा समुहात कार्यरत आहेत. टाटा समुहाच्या अनेक कंपन्यांच्या बोर्डात ते सहभागी आहेत. टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, वोल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि टाटा स्टील तथा टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट