नोबेल शांतता पुरस्कार 2024 :-*
* निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला बहुमान. *
हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी या संस्थेनं मोठं काम केलंय.
◆ अखिल विश्व अण्वस्त्र मुक्त व्हावं, यासाठी ही संस्था जे कार्य करते, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्थेला जाहीर करण्यात आला आहे.
► 2023 = इराणी कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना "इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी तिच्या लढ्यासाठी देण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏