यु-डायस प्लस वरती विद्यार्थी अपडेट करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करणे...
Crome
👇
Udise+
👇
User ID UDIES NUMBER
Password
Captch
👇
Login
👇
School Dashboard
👇
Action
👇
View manage
👇
Class select
विद्यार्थी नावे येतात त्यापुढे GP EP FP येते.
👇
GP (general profile)
माहिती भरून save करणे 👇 Next
EP (Enrollment profile)
माहिती भरून save करणे 👇Next
FP (Facility profile )
माहिती भरून save करणे 👇
*सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री केल्यावरच शेवटी👇*
Finalize
*एकदा माहिती finalize केल्यावर बदल करता येत नाही.*
वरील सर्व माहिती भरण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची खालील माहिती आवश्यक आहे 👇
*विद्यार्थी वजन , उंची, ब्लड ग्रुप - नसेल तर under Investigation select करणे.*
*घरापासून चे अंतर*
*पालकांचे शिक्षण*
*मागील वर्षी चे हजर दिवस*
*मार्क्स टक्केवारी*
*धन्यवाद🙏🙏🙏🙏*☺️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏