यु-डायस प्लस प्रणाली वरती आपल्या शाळेतील विद्यार्थी दुसरा शाळेत शिकण्यासाठी गेले असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी लेफ्ट विथ टीसी कसे करावे त्यासाठी खालील प्रमाणे जावे...
विद्यार्थी left with TC करण्यासाठी खालील step ने जावे👇👇👇
Crome
👇
Udise+ SDMS
👇
User ID UDIES NUMBER..
Password
Captcha
👇
Login
👇
Progression Activity
👇
Go
👇
Select std
👇
Go
👇
विद्यार्थी निवडून Correction करणे
👇
Schooling status - left with TC
👇
Update
वरील प्रमाणे कृती करावी..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏