blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

कास पठार फुलोत्सव..

 कास पठार फुलोत्सव आज ०५ / ०९ /२०२४ रोजी सुरू होणार


प्रवेश शुल्क : प्रती व्यक्ती रू.150/- ऑनलाईन बुकींग केल्यास प्रिंट असणे अनिवार्य , मोबाइल स्क्रीनशॉट ग्राह्य समजले जाणार नाही (12 वर्षांखालील मुलांना प्रवेश मोफत).

पार्किंग व बससेवा : मोफत (पार्किंग पासून पठारावर जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे.)

शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत : शुल्क प्रति व्यक्ती रु.40/-. शाळा / कॉलेज प्रमुखांचे पत्र अनिवार्य. पत्र नसल्यास सवलत दिली जाणार नाही. शनिवार, रविवारी सवलत दिली जाणार नाही.

गाईड सुविधा : शुल्क – रु.100/- प्रति तास. (दहा व्यक्तींसाठी एक गाईड दिला जाईल)

सायकल राईड: शुल्क रु.50/- प्रती तास ( राजमार्ग ते कुमुदी तलावापर्यंत जाण्यासाठी).

Kas Pathar Office - 8830857494, 8149772422

Mail ID - info@kas.ind.in

ऑनलाईन बुकींगसाठी खालील वेब साइड www.kas.ind.in

(वेबसाइड वरील माहीती नुसार..)

#कासपठार #kaspatha @highlight 

#lokvruttanews #satara #sataranews #news #dailynews #latestupdates #marathi #maharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.