मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

इन्स्पायर अवार्ड 2024 -25

 






विषय उपरोक्त संदर्भाकीत विषयावे अनुषंगाने कळविण्यात येते की, INSPIRE Award MANAK योजनेअंतर्गत सन २०२४-२४ मध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणा-या (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर नामांकने सादर करवयाची आहेत. या करीता नामांकने सादर करण्याचा कालावधी ०१ जुलै २०२४ पासून सुरू झाले असून नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळवावे.

सर्व मान्यताप्राप्त सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये इयत्ता 6 ते 10 पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायर अवॉर्ड स्टँडर्ड योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज ई-एमआयएएस पोर्टलवर केले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड वाढवण्यासाठी आणि त्यांना केंद्र सरकारच्या या योजनेशी जोडण्यासाठी, निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10000 रुपये जमा केले जातील. निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या ई-एमआयएएस पोर्टल लॉगिनवर उपलब्ध करून दिली जाईल. 

कल्पनांची निवड केली जाणार आहे. तर देशभरातून एक लाख विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर निवडलेले मॉडेल राष्ट्रपती भवनात आयोजित प्रवर्तन उत्सवात प्रदर्शित केले जातील आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या तरुण शास्त्रज्ञांना रोख पारितोषिके देण्यात येणार असून निवड झालेल्या मुलांना परदेश दौऱ्याचीही संधी दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीयीकृत महत्त्वाचे: इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी, विद्यार्थ्याचे खाते कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत असले पाहिजे आणि अर्ज केल्यापासून निवड होईपर्यंत किमान 3 महिने सक्रिय असले पाहिजे. यावर्षी  इन्स्पायर अवार्ड पोर्टलमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शाळा प्राधिकरण पर्यायामध्ये शाळेत लॉग इन केल्यानंतर कोड अपडेट करावा लागेल.

खालील लिंकवर रजिस्ट्रेशन करावे 

https://www.inspireawards-dst.gov.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट