blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा.

 ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा.


 - माहिती आणि प्रसारण मंत्रालय. भारत सरकार.. सन..2024



- सर्वोत्कृष्ट  चित्रपट - अट्टम(मल्याळम)

- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - कांतारा

- सर्वोत्कृष्ट अभिनेता - रिषभ शेट्टी.

- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नित्या मेनन, मानसी पारेख.

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सुरज बर्जाद्या  (चित्रपट उंचाई)

- सर्वोत्कृष्ट गीतकार - नौशाद सदर खान

 - सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -वाळवी

-  सर्वोत्कृष्ट माहितीपट - मरमर्स ऑफ द जंगल' आणि  वारसा .

- सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगर - अरिजीत सिंह याला  (ब्रह्मास्त्र)



विशेष - 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये एकही बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्री ह्यांची निवड झाली नाही. ह्या वर्षी दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांनी  आपला डंका वाजवला.


पुरस्कार सुरवात 1954..पासून झाली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.