सामान ज्ञानाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत...
कोणतेही स्पर्धा परीक्षा असो प्रश्न फक्त www.vkbeducation.com
01) भारतातील भाजीपाल्याचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
- पश्चिम बंगाल.
02) जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह कोणता ?
- इंडोनेशिया.
03) मानवामध्ये गुणसुत्रे किती असतात ?
- शेहेचाळीस.
04) लोकहितवादी हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- गोपाळ हरी देशमुख.
05) 'चले जाव' ही घोषणा कोणाची आहे ?
- महात्मा गांधी.
06) भारतातील सूर्यफुलाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
- कर्नाटक.
07) जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ?
- भारत.
08) भारतात सर्वप्रथम व्यापारा निमित्य कोण आले होते ?
- पोर्तुगीज.
09) यशवंत हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- यशवंत दिनकर पेंढारकर.
10) 'आराम हराम हैं' ही घोषणा कोणाची आहे ?
- जवाहरलाल नेहरू.
11) भारतातील सोयाबीनचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
- मध्यप्रदेश.
12) जगातील सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
- शहामृग.
13) भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे ?
- आग्नेय.
०14) ग्रेस हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- माणिक सीताराम गोडघाटे.
15) मिल्खा सिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- धावपटू.
16) भारतातील कांद्याचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
- महापाष्ट्र.
17) जगातील सर्वांत मोठे शहर कोणते ?
- शांघाय.(चीन)
18) भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते ?
- दहा वर्ष.
19) अनिल हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- आत्माराम रावजी देशपांडे.
20) अंजली भागवत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- नेमबाजी.
21) भारतातील बांबूचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ?
- आसाम.
22) जगातील सर्वांत मोठा खंड कोणता आहे ?
- आशिया.
23) पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान कितने आहे ?
- पाचवे.
24) केशवकुमार हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- प्रल्हाद केशव अत्रे.
25) सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- बँडमिंटन.
26) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे ?
- मुंबई.
27) गंगा,यमुना,सरस्वती या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते ?
- अलाहाबाद.
28) थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती कशामुळे सुरक्षित राहतात ?
- पाण्याचे असंगत आचरण.
29) भारतातील नारळाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
- तामिळनाडू.
30) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवटचे भाषण कोठे झाले ?
- सारनाथ.
31) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे ?
- शेकरू.
32) देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे ?
- गंगापूर.
33) भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?
- दादासाहेब फाळके.
34) भारतातील तांदळाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
- पश्चिम बंगाल.
35) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्याचे नाव काय होते ?
- मीराबाई.
36) भारतातील उसाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ?
- उत्तरप्रदेश.
37) जगातील सर्वांत मोठा त्रिभूज प्रदेश कोणता आहे ?
- सुंदरबन.
38) स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीज ऊर्जा काय होते ?
- वाढते.
39) केशवसुत हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- कृष्णाजी केशव दामले.
40) मेरी कोम हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- मुष्टीयुद्ध.
41) भारतातील जुटचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ?
- पश्चिम बंगाल.
42) जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा देश कोणता आहे ?
- रशिया.
43) राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो ?
- १२ नोव्हेंबर.
44) बालकवी हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- त्र्यंबक बापूजी ठोमरे.
45) पी.टी.उषा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- धावपटू.
46) भारतातील कापसाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ?
- गुजरात.
47) जगातील सर्वात मोठी मशीद कोणती आहे ?
- अल हरम मशीद.(मक्का,सौदी अरेबिया)
48) सरल दोलकाचा दोलनकाल कशावर अवलंबून असतो ?
- दोलकाची लांबी.
49) 'बी' हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- मुरलीधर नारायण गुप्ते.
50) अभिनव बिंद्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- नेमबाजी.
51) भारतातील काळी मिरचीचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ?
- केरळ.
52) जगातील सर्वांत मोठा महासागर कोणता आहे ?
- पँसिफिक महासागर.
53) 'पानीपत' हे स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
- हरियाणा.
54) 'गोविंदाग्रज' हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- राम गणेश गडकरी.
55) प्रज्ञान ओझा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- क्रिकेट.
56) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे ?
- आंबा.
57) विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे ?
- नरेंद्र दत्त.
58) सर्वसाधारणपणे फर्मेटेशन (आंबविणे) ही प्रक्रिया कशामुळे घडते ?
- जीवाणू.
59) संवाद साधणे स्वस्त व वेगवान कशामुळे झाले आहे ?
- कृत्रिम उपग्रह.
60) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?
- महू.
61) महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे ?
- ताम्हण.
62) धुळे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे ?
- पांझरा.
63) भारतातील चहाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
- आसाम.
64) विमानाचा शोध कोणी लावला ?
- राईट बंधू.
65) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले ?
- दापोली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏