मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

कनिष्ठ लेखनिक' व ६० 'कनिष्ठ शिपाई' या पदांची ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्‌द्वारे सरळसेवा भरती

 







'कनिष्ठ लेखनिक' व ६० 'कनिष्ठ शिपाई' या पदांची ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्‌द्वारे सरळसेवा भरती करणेची आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेद‌वारांकडून ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सदर ऑनलाईन फॉर्मस www.sataradccb.in/ www.sataradccb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सदर फॉर्मस' (अर्ज) व परीक्षा शुल्क ऑनलाईन भरून त्याच संकेतस्थळावर प्रस्तुत (Submit) करावेत. सदर रिक्त पदे भरतीचे अनुषंगाने अधिक माहिती / निकष / पात्रता व इतर तपशिल www.sataradccb.in/ www.nataradccb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. /www.nataradceb अर्ज स्विकारणेची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०२४ अखेर सायंकाळी ५.०० पर्यंत राहील. बँकेकडे थेट तथा पोस्ट / तथा  कुरीअर द्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार

नोकरभरतीची विस्तृत जाहिरात


सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमिटेड, सातारा या बँकेकरीता तृतीय श्रेणीतील रिक्त २६३ व चतुर्थ श्रेणीतील रिक्त ६० पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रिये‌द्वारे सरळसेवा भरती करण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करणेसाठी विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यांत येत आहेत. बँकेचे संकेतस्थळ www.sataradoeb.in www.sataradccb.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत.




जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 


https://drive.google.com/file/d/19QLi5ERcnMGJ0-mmnTKPEXR9c-nth-3F/view?usp=drivesdk

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट