७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :
▪️सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: अट्टम (मल्याळम)
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता : ऋषभ शेट्टी (कंतारा)
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : नित्या मेनन (थिरुचित्रंबलम) आणि मानसी पारेख (कच्छ एक्सप्रेस)
▪️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सूरज बडजात्या (ऊंचाई)
▪️सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: अरिजित सिंग (केसरिया-ब्रह्मास्त्र भाग १: शिवा)
▪️सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका: बॉम्बे जयश्री (सऊदी वेलाक्का)
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: नीना गुप्ता (ऊंचाई)
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पवन राज मल्होत्रा (फौजा)
▪️सर्वोत्कृष्ट पदार्पण: फौजा, प्रमोद कुमार
▪️निखळ मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Feature Film Providing Wholesome Entertainment): कांतारा (कन्नड)
▪️सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: कार्तिकेय २
▪️सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट:पोन्नियिन सेल्वन भाग १
▪️सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट - बागी दी धी
▪️सर्वोत्कृष्ट उडिया चित्रपट - दमन
▪️सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: इमुथी पुथी
▪️सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - सौदी वेलाक्का
▪️सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏