blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

हर घर तिरंगा 2024







हर घर तिरंगा  ही मोहीम भारत सरकारने संपूर्ण भारतभर राबवलेले आहे यामुळे मध्ये सर्व भारतीयांनी भाग घ्यावा तसेच वेबसाईटवरून हर घर तिरंगा आपल्या नावाचं सर्टिफिकेट कसं डाऊनलोड करायचं 

ते खालील प्रमाणे 

प्रथम या लिंकवर जावा 

https://harghartiranga.com/ 

नंतर  take pledge वर क्लिक करा ..


त्यानंतर तुमचं नाव टाका 

राज्य सिलेक्ट करा 

त्यानंतर तिरंग्या सहित आपली सेल्फी किंवा फोटो गॅलरीतून अपलोड करा


 अपलोड झाल्यानंतर 

प्रमाणपत्र डाऊनलोड करा 

धन्यवाद





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.