सुधा मूर्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
▪️सुरुवात : १९८३ पासून
▪️कशासाठी : देशहितासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
▪️कोणाच्या वतीने : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने
▪️स्वरूप : स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये
▪️टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष : डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ. रोहित टिळक
पुरस्काराचे यंदाचे 42 वे वर्ष आहे.
▪️आजपर्यंतचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती :
एस.एम. जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरदचंद्र पवार, एन. आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. एम. एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
▪️लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :-
2021 - सायरस पूनावाला
2022 - डॉ. टेसी थॉमस
2023 - नरेंद्र मोदी
2024 - सुधा मूर्ती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏