blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

चालू घडामोडी 2024... Imp for exam












१) पहिल्या महिला मुख्य सचिव - सुजाता सैनिक

२) पहिल्या महिला पोलीस महासंचालक - रश्मी शुक्ला

३) मोदींची तिसऱ्यांदा शपथ - ९ जून २०२४

४) अटल सेतूचे उद्घाटन - नरेंद्र मोदी (१२ जाने २०२४)

५) महाराष्ट्राचे गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस

६) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे

७) दांडपट्टा राज्यशस्त्र घोषित - १९ फेब्रुवारी २०२४

८) महाराष्ट्र भूषण २०२३ - अशोक सराफ

९) महाराष्ट्र भूषण २०२४ - डॉ प्रदीप महाजन

१०) पहिला वनभूषण पुरस्कार - अत्राम पवार

११) पहिला उद्योगरत्न पुरस्कार - रतन टाटा

१२) ICC टी ट्वेण्टी वर्ल्डकप २०२४ विजेता - भारत

१३) ICC टी ट्वेण्टी वर्ल्डकप २०२४ उपविजेता - द. आफ्रिका

१४) मुंबईचे पोलीस आयुक्त - विवेक फणसाळकर

१५) मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त - देवेन भारती

१६) दिल्ली पोलीस आयुक्त - संजय अरोरा

१७) महाराष्ट्राचे वित्त मंत्री - अजित पवार

१८) राज्य निवडणूक आयुक्त - यू पी एस मदान

१९) केंद्रीय निवडणूक आयुक्त - राजीव कुमार

२०) महाराष्ट्र एटीएस प्रमुख - नवल बजाज

२१) आयपीएल २०२४ विजेता - कोलकत्ता नाईट रायडर्स

२२) महिला आयपीएल २०२४ विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

२३) लोकसभा सभापती - ओम बिर्ला

२४) विधानसभा सभापती - राहुल नार्वेकर

२५) सर न्यायाधीश - धनंजय चंद्रचुड

२६) मुंबई उच्च मुख्य न्यायाधीश - देवेंद्र उपाध्याय

२७) १ मे २०२४ रोजी ६५ वा महाराष्ट्र दिवस साजरा.

२८) योग दिवस थीम - स्वतःसाठी व समाजासाठी योग

२९) लाडकी बहिण योजना २१ ते ६५ वयोमर्यादा

३०) लाडकी बहिण योजना - २८ जून २०२४
















३१) लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना प्रतीमहा १५०० रू

३२) पहिली अंडर वॉटर मेट्रो - कोलकत्ता

३३) महाराष्ट्राचे महाधिवक्ता - बिरेंद्र सराफ

३४) महाराष्ट्राचे लोकायुक्त - व्ही एम कानडे

३५) महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुक पार पडली.

३६) लोकसभा निवडणुक निकाल - ४ जून २०२४

३८) महाराष्ट्राचे राज्यपाल - रमेश बैस

३९) लोकसभा विरोधी पक्षनेता - राहुल गांधी

४०) ICC T20 वर्ल्डकप २०२४ मालिकावीर - जसप्रीत बुमराह

४१) फ्रेंच ओपन २०२४ पुरुष - कार्लोस अल्कराझ (स्पेन)

४२) फ्रेंच ओपन २०२४ महिला - ईगा स्वीटेक (पोलंड)

४३) ९७ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - अमळनेर

४४) अध्यक्ष - डॉ रवींद्र शोभणे

४५) ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - फुलगाव (पुणे)

४६) विजेता - सिकंदर शेख

४७) आयपीएल २०२४ ऑरेंज कॅप - विराट कोहली

४८) आयपीएल २०२४ पर्पल कॅप - हर्षल पटेल

४९) नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणी - १ जुलै २०२४

५०) भारताच्या अर्थमंत्री - निर्मला सीतारामन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.