खालील मोफत असे औषधाचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का ?
*व्यायाम, योग, प्राणायाम व ध्यान*
हे औषध आहे.
*सकाळ/संध्याकाळ चालणे* हे औषध आहे.
*उपवास*
हे औषध आहे.
*संगीत ऐकणे*
हे औषध आहे.
*आपले छंद जोपासणे* हे औषध आहे.
*कुटुंबासोबत जेवण*
हे औषध आहे.
*हसणे आणि विनोद* हे देखील औषध आहे.
*गाढ झोप* हे औषध आहे.
*सर्वांशी मिळून वागणे* हे औषध आहे.
*आनंदी राहण्याचा निर्णय* हे औषध आहे.
*मनातील सकारात्मकता* हे औषध आहे.
*प्रार्थना हा एक चांगला आध्यात्मिक व्यायाम आणि औषध आहे*
.*सर्वांचे भले हो हा विचार*
हे औषध आहे.
*इतरांसाठी प्रार्थना*
हे औषध आहे.
कधी कधी *मौन*
हे औषध असते.
*प्रेम* हे औषध आहे.
*मन:शांती* हे औषध आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत आणि सर्व एकाच ठिकाणी मिळण्यासाठी.....
*प्रत्येक चांगला मित्र* हा एक परिपूर्ण *मेडिकल स्टोअर* आहे.
*निरोगी रहा आणि आनंदी रहा*.... !!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏