मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

सोमवार, १५ जुलै, २०२४

ब्लॉगवर हलणारी अक्षरे व हलणारे फोटो

 ब्लॉगवर हलणारी अक्षरे व हलणारे फोटो तयार करा


ब्लॉगवर हलणारी अक्षरे व फोटो तयार करा.


ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह


• ब्लॉग बनवू सुंदर


• HTML चा वापर करून टेक्स्ट इफेक्ट देणे हलणारी अक्षरे फक्त खालील सुचनेनुसार प्रोसेस करा-



खाली अक्षरांना हलणारे इफेक्ट कसे द्यायचे याबाबत सोपे व जास्तीत जास्त वापर होणारे चार इफेक्ट दिलेले


आहेत. हे इफेक्ट ब्लॉग वर अॅड केल्यावर आकर्षक ब्लॉगरचना दिसते.




सर्वप्रथम जो इफेक्ट द्यायचा आहे, त्याचा कोड copy करा.


तो तुमच्या colour note किंवा कोणत्याही ठिकाणी paste करून त्याठिकाणी Edit करा.


edit करताना "vkbeducation " या शब्दाच्या ठिकाणी फक्त तुमचा मेसेज जो असेल तो टाईप करा. तुम्ही जो मेसेज टाईप केला आहे, त्या मेसेजलाच running effect दिसुन येतो.


तयार केलेला मेसेज copy करा. ज्याpage ला अथवा post ला इफेक्ट द्यायचा आहे, ते पेज ओपन करा. त्यामध्ये compose च्या बाजुला HTML ला क्लिक करा. त्यामध्ये तुम्ही बनवलेला मेसेज paste करा. वरील Publish बटणवर


क्लिक करा. इफेक्ट तयार होईल.


1. हलणारी अक्षरे (running text): डावीकडून उजवीकडे


कोड (code) -


<marquee behavior="scroll" direction="right "> vkbeducation </marquee>


2. हलणारी अक्षरे (running text): उजवीकडून डावीकडे


• कोड (code) -


<marquee behavior="scroll"direction="left"> vkbeducation </marquee>


3. हलणारी अक्षरे (running text): खालुन वर


• कोड (code) -


<marquee behavior="scroll" direction="up"> vkbeducation </marquee>


4. हलणारी अक्षरे (running text): वरुन खाली


• कोड (code)-


<marquee behavior="scroll" direction="down"> vkbeducation </marquee>


■ HTML ने इमेज (image) ला इफेक्ट देणे


■ सुचना -


post किंवा page मधील इमेज ला हलणारे इफेक्ट देणे सोपे आहे. पुढील प्रोसेस करा....


सर्वप्रथम compose मध्ये असताना image च्या आयकॉन वर क्लिक करून इमेज घ्या. इमेज लोड झाल्यावर त्या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे.


खाली कोड दिलेले आहेत. त्यातील कोडचा पहिला भाग म्हणजे (इमेज च्या वरील) हा html ला क्लिक केल्यावर त्याच्यात जो कोड तयार आहे त्याच्या सुरवातीला पेस्ट करा... त्यानंतर कोडचा दुसरा भाग (इमेज च्या खालील) सर्व कोड च्या शेवटी पेस्ट करा व सेव्ह करा..... इफेक्ट तयार होईल..


1. इमेज - डावीकडून उजवीकडे हलणारी ~


• कोड (code) -


<marquee behavior="scroll" direction="right"> इमेज


</marquee>


2. इमेज - उजवीकडून डावीकडे हलणारी कोड (code) -


<marquee behavior="scroll" direction="left"> इमेज


</marquee>


3. इमेज खालुन वर हलणारी ~ कोड (code) -


<marquee behavior="scroll" direction="up"> इमेज


</marquee>


4. इमेज वरुन खाली हलणारी ~


• कोड (code) -


<marquee behavior="scroll" direction="down"> इमेज

</marquee>


5. इमेज- डाव्या व उजव्या बाजूला सरकणारी (alternate) ~


• कोड (code)-


<marquee behavior="alternate"> इमेज


</marquee>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट