- हॉस्पिटल - दवाखाना
- प्रिंटर - छपाईयंत्र
- टूथपावडर - दंतमंजन
- रोड - रस्ता
- पिक्चर - छायाचित्र
- कि बोर्ड - कळफलक
- डाटा - माहिती
- व्हायरस - विषाणू
- लेटर - पत्र
- मेसेज - संदेश
- वेबसाईट - संकेतस्थळ
- कॅल्क्युलेटर - गणकयंत्र
- कॉम्प्युटर प्रोग्राम - संगणक अज्ञावली
- कॉम्प्युटर सॉफ्टवेअर-संगणकप्रणाली
- सॉफ्टवेअर - कार्यसामुग्री
- सिक्युरिटी - सुरक्षा
- मॉनिटर - अनुदर्शक संच
- फॅक्टरी - कारखाना
- पॅन्ट - पायजमा
- गेट - फाटक
- डायरी - रोजनिशी
- कंपाऊंड - संरक्षक भिंत
- रेल्वे - आगगाडी
- बस स्टॅण्ड - बसस्थानक
- बेंच - बाक
- बल्ब - दिवा
- ब्रेकफास्ट - नाष्टा
- बॅट - फळी
- बॉल - चेंडू
- कॅलेंडर - दिनदर्शिका
- सिनेमा - चित्रपट
- गॅस - वायू
- लाईट - प्रकाश
- कव्हर - आवरण
- पोस्टमन - डाकपाल
- थिएटर - चित्रपटगृह
- ड्रायव्हर - वाहन चालक
- इंटरनेट - आंतरजाल
- ई-मेल - संदेश
- इंजिनिअर - अभियंता
- पेन - लेखणी
- टेबल - मेज
- ग्लास - पेला
- टिव्ही - दूरचित्रवाणी
- टेलिफोन - दूरध्वनी
- ऑफिस - कार्यालय
- मोबाईल - भ्रमणध्वनी
- बेल्ट - पट्टा
- साऊंड - आवाज
- पेपर - कागद
- मशीन - यंत्र
- फ्रीज - शीतकपाट
- बेड - बिछाना
- रूम - खोली
- ब्रेड - पाव
- किचन - स्वयंपाकघर
- हॉल - बैठक
- बॅटरी - विजेरी
- कॉम्प्युटर - संगणक
- अड्रेस - पत्ता
- फ्रॉक - झगा
- शर्ट - कुर्ता
लेबल
- चालू घडामोडी current knowledge (29)
- जनरल नॉलेज (39)
- परीक्षा exam (13)
- प्रेरणादायी लेख (60)
- बोधकथा (14)
- महान व्यक्ती (special person) (58)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- विशेष प्रश्नमंजुषा (27)
- शासन निर्णय gr (45)
- शिक्षक दिन भाषण (4)
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (112)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (61)
- सामान्य ज्ञान टेस्ट (2)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (50)
- स्कॉलरशिप परीक्षा (20)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (13)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (27)
blog html
बुधवार, ३ जुलै, २०२४
इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकप्रिय पोस्ट
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न Loading…
-
हमखास यश मिळणारच... परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न टेस्ट सोडवा अधिक माहितीसाठी www.vkbeducation.com ला भेट द्या.🙏🙏🙏 Loa...
-
आजच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ज्ञान ही एक महत्त्वपूर्ण बाब झाली आहे. नॉलेज ऑफ पावर या ब्लॉगद्वारे दररोज स्पर्धा परीक्षा टेस्ट सामान्य ज्...
-
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा आकर्षक प्रमाणपत्र मिळवा 🙏🙏🙏 Loading…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏