blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

कलासाधना सामाजिक संस्था. नवी मुंबई* आयोजित *राज्यस्तरीय चित्रकला, रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

 







*कलासाधना सामाजिक संस्था. नवी मुंबई* आयोजित *राज्यस्तरीय चित्रकला, रंगभरण व सुंदर हस्ताक्षर* स्पर्धेचे प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आले आहे.

 सर्व मुख्याध्यापक कला शिक्षकांना विनंती आहे की आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धेत बसून स्पर्धा यशस्वी करावी. या स्पर्धेतून येणाऱ्या निधी शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी वापरण्यात येतो. या स्पर्धेत *यशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत तसेच कलाशिक्षक, मुख्याध्यापक व शाळा यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे*,याची सर्वांनी नोंद घ्यावी. 

 *या स्पर्धेचे माहिती आपण इतर शिक्षकांनाही पाठवावी ही नम्र विनंती*.🙏🏻💐

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा 


https://drive.google.com/file/d/1gl4kqHKogxrMMYpEkqfXqI5-VX0P56M7/view?usp=drivesdk

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.