राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार* व
*जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार* *२०२४*
*जिल्हा सातारा*
*( वर्ष - ५ वे )*🌹🌹
(*आई प्रतिष्ठान राज्यस्तरीय वाचन प्रेरणा पुरस्कार हा विद्यार्थ्यांसाठी आणि जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार शिक्षकांसाठी दिला जाणार आहे*)
नमस्कार 🙏🙏
सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींना कळविण्यात येते की, *आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित*
*आई सन्मान पुरस्कार -2024* वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. हा पुरस्कार *शैक्षणिक ,सामाजिक, क्रीडा , वैद्यकीय* क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सालाबाद प्रमाणे यावर्षीही दिला जाणार आहे ,तरी आपली माहिती 31 जुलै 2024अखेर खालील नंबर वर व्हाट्सअप द्वारे Pdf स्वरूपात सविस्तर पाठवावी.
**मोबाईल नंबर - गणेश तांबे -* *9890628720*.🌹🌹*
*पुरस्काराचे निकष*
✒️ १)शिक्षणसेवक, उपशिक्षक,पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख माहिती पाठवू शकतात.( संपूर्ण नाव, शाळा, एकूण सेवा , सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे फोटो,मिळालेले पुरस्कार, पुस्तक प्रकाशन, लेखन , छंद, वृक्षारोपण (आपल्या जडणघडणीमध्ये आईंचे महत्व सविस्तर माहिती लिहिणे ) वरील सर्व माहिती बनवून Pdf स्वरूपात पाठवावी.
✒️२)चालू वर्षातील जुलै महिन्यातील नव्याने २० वृक्षारोपण केल्याचे फोटो.. (लावलेल्या झाडांची नावे लिहावीत)
✒️ ३) आपल्या शाळेमध्ये अथवा गावातील किंवा नजीकच्या वाचनालयात प्रेरणादायी 20 पुस्तके भेट स्वरूपात दिले असल्याचे संबंधित प्रमुखाचे पत्र (दिलेल्या पुस्तकांची नावे लिहावीत)
✒️४) विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी (शिष्यवृत्ती नवोदय ,सैनिक स्कूल )आपण राबवत असलेले उपक्रम
इ.*pdf file पाठवावी*)
✒️५).पुरस्कारासाठी सेवेची अट नाही.
✒️६) .पुरस्काराचे स्वरूप - *सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फेटा, पुस्तक, गुलाबपुष्प, इ. असेल*.
✒️७) पुरस्कार निवड ही गुणांकनानुसार, निवड समिती मार्फत केली जाईल. त्यामुळे निवड यादी जाहीर केल्यानंतर कोणीही फोन करू नये.
🌹 *आपले नम्र* 🌹
*श्री.गणेश तांबे (अध्यक्ष)*
*सौ. जयश्री तांबे.( सचिव)*
*सर्व पदाधिकारी,आई प्रतिष्ठान* *वाठार निंबाळकर ता. फलटण, जि. सातारा*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏