blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

भारतातील विविध राज्ये आणि त्यांचे नृत्यप्रकार...

  

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे..भारताची महान संस्कृतिक परंपरा आहे..प्रत्येक राज्याचा नृत्यप्रकार विशेष आहे. तो खालील प्रमाणे

🔸   राज्य ➖ नृत्यप्रकार  🔸 


1)    अरुणाचल प्रदेश - बार्दो छम

2)    आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम

3)    आसाम - बिहू, जुमर नाच

4)    उत्तर प्रदेश - कथक, चरकुला

5)    उत्तराखंड - गढवाली

6)    उत्तरांचल - पांडव नृत्य

7)    ओरिसा - ओडिसी, छाऊ

8)    कर्नाटक - यक्षगान, हत्तारी

9)    केरळ - कथकली

10)    गुजरात - गरबा, रास

11)    गोवा - मंडो

12)    छत्तीसगढ - पंथी

13)    जम्मू आणि काश्मीर - रौफ

14)    झारखंड - कर्मा, छाऊ

15)    मणिपूर - मणिपुरी

16)    मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला

17)    महाराष्ट्र - लावणी

18)    मिझोरम - खान्तुम

19)    मेघालय - लाहो

20)    तामिळनाडू - भरतनाट्यम

21)    पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)

22)    पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ

23)    बिहार – छाऊ

24)    राजस्थान – घूमर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.