भारत देश विविध सांस्कृतिक परंपरेने नटलेला देश आहे भारताचे प्रत्येक राज्यांमध्ये विविध सण उत्सव साजरे केले जातात त्यांना एक विशिष्ट नाव आहे..
भारतातील राज्य - प्रमुख महोत्सव
लोहरी - हरियाणा
हॉर्नबील - नागालँड
लोसर महोत्सव - लडाख
चांदोबी, यांगली महोत्सव - आसाम
सोलुंग महोत्सव - अरुणाचल प्रदेश
चपचार कुट महोत्सव - मिझोरम
उगाडी महोत्सव - कर्नाटक
नवरात्री महोत्सव - गुजरात
पोंगल महोत्सव - तामिळनाडू
गंगऔर महोत्सव - राजस्थान
रथ यात्रा - ओडिसा
ओनम महोत्सव - केरळ
लोकरंग उत्सव - मध्यप्रदेश
बोनलू महोत्सव - तेलंगणा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏