मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

गुरुवार, ४ जुलै, २०२४

नातेसंबंध

 

जीवनामध्ये नात्यांना खूप महत्त्व आहे म्हणूनच या नात्यांमधील संबंध आपणास माहित पाहिजे आहेत व त्यातील सबंध ला काय म्हणतात हे खालील प्रमाणे यावरती बुद्धिमत्ता पेपर मध्ये पेपर मध्ये नक्की प्रश्न असतात.

1. आईचा मुलगा- भाऊ

2. वडिलांचा मुलगा-भाऊ

3. आईची मुलगी बहीण

4. वडिलांची मुलगी ...बहीण


5. आईचा भाऊ...मामा


6. वडिलांचा भाऊ...चुलता, काका


7. आईची बहीण...मावशी


8. वडिलांची बहीण...आत्या


9. आईचे वडील...आजोबा


10. वडिलांचे वडील...आजोबा


11. मुलाची बायको...सून


12. मुलीचे पती...जावई


13. पतीची बहीण...नणंद


14. पत्नीची बहीण...मेहुणी


15. पतीचे भाऊ....दीर


16. पत्नीचा भाऊ....मेहुणा


17. भावाचा मुलगा....पुतण्या


18. भावाची मुलगी....पुतणी


19. चुलत्याचा (काकाचा) मुलगा....चुलत भाऊ


20. मावशीचा मुलगा.....मावस भाऊ


21. चुलत्याची (काकाची) मुलगी.....चुलत बहीण


22. मावशीची मुलगी.....मावस बहीण


23. आईच्या बहिणीची मुलगी....मावस बहीण


24. बहिणीचे पती...मेहुणा





25. आईच्या बहिणीचा मुलगा....मावस भाऊ


26. भावाची बायको....वहिणी


27. नातूची मुलगी....पणती


28. नातूचा मुलगा...पणतू


29. नातीची मुलगी..पणती


30. नातीचा मुलगा...पणतू

31. आईचे आजोबा.....पणजोबा

32. वडिलांचे आजोबा..पणजोबा


33. आईच्या आईची आई....पणजी


34. आईच्या आईचे वडील....पणजोबा


35. आईच्या वडिलांची आई....पणजी


36. वडिलांच्या वडिलांची आई....पणजी


37. वडिलांच्या आईचे वडील...पणजोबा


38. वडिलांच्या वडिलांचे वडील...पणजोबा


39. आईच्या वडिलांचे वडील...पणजोबा


40. वडिलांच्या वडिलांचे चिरंजीव....वडील


41. बहिणीच्या भावाचे वडील....वडील


42. भावाच्या बहिणीचे वडील....वडील


43. बहिणीच्या भावाची आई.....आई


44. भावाच्या बहिणीची आई.....आई


45. आईच्या बहिणीचे पती.....मावसा (काका)


46. आईच्या भावाची पत्नी...मामी


47. वडिलांच्या भावाची पत्नी....काकू (काकी


48. नणंदेचा मुलगा.....भाचा


49. नणंदेची मुलगी....भाची


50. नणंदेची आई....सासू


51. नणंदेचे वडील...सासरा


52. दिराचा मुलगा.... पुतण्या


53. दिराची पत्नी.....जाऊ


54. दिराची मुलगी...पुतणी


55. जावेचा मुलगा.....पुतण्या


56. जावेची मुलगी..पुतणी


57. आईच्या भावाचा मुलगा....मामेभाऊ


58. आईच्या भावजईचा मुलगा...मामेभाऊ


60 . आईच्या भावाच्या पत्नीचा मुलगा ...मामेभाऊ


59. आईच्या भावाच्या पत्नीची मुलगी -...मामेबहीण


61. नवऱ्याच्या भावाची बायको... जाऊ


62. वडिलांच्या आईची मुलगी- ....आत्या




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट