जगातील सर्वच देश चंद्रावर पोहोचण्याचे प्रयत्न करत आहे ...
भारताने हा प्रयत्न 2022 मध्ये चंद्रयान 3 मोहीम यशस्वी करून चंद्रावर भारताचा तिरंगा फडकवला...
विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा खालील प्रमाणे
⭐ आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३
🇯🇵 हकुतो आर : जपान : २०२३
🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३
🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४
⭐ आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४
🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४
🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४
🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४
🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५
🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१
🇷🇺 लुना २५ : रशिया : २०२१
🇺🇲 आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१
🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१
🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२
🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२
🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२
🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२
🇯🇵 हकुतो आर-१ : जपान : २०२२
🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२
🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏