blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. 'ऑर्डर ऑफ सेंट ॲण्ड्र्यू द अपोस्टल..

मनःपूर्वक अभिनंदन.  🌹🌹

  पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी जी .....

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. दरम्यान रशियाने पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. 'ऑर्डर ऑफ सेंट ॲण्ड्र्यू द अपोस्टल' असे या पुरस्काराचे नाव आहे.

रशिया आणि भारत यांच्यातील विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणि दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींना हा सन्मान प्रदान करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येतो?


हा पुरस्कार रशियाच्या प्रमुख सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती, सैन्यदलातील अधिकारी तसेच विज्ञान, संस्कृती, कला आणि अर्थव्यवस्थेशी निगडित इतर अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो. 


हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांनाही दिला जातो. जे नेते रशियाबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सेंट ॲण्ड्र्यू यांच्या नावाने दिला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.