PAT exam 2024-25
सूचना माहितीपत्रक उत्तर पत्रिका ..
सर्व ग्रुप वर उत्तर सूची संदर्भात मागणी होत आहे परंतु सध्या उत्तर सूची वेबसाईटवर उपलब्ध नाही तरी लवकरच उत्तर सूची उपलब्ध होईल
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या कडून पायाभूत चाचणी बाबत सर्व विषयांच्या व सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी सूचना व उत्तरसूची पुढील वेबसाइट वर उपलब्ध करून देण्यात येईल
*मराठी व गणित विषयाची उत्तर सूची आज दुपारी तीन वाजले नंतर मिळणार आहे.*
,
शिक्षक सूचना आणि उत्तर पत्रिका पाहण्यासाठी लिंक 👉 https://drive.google.com/drive/folders/1AFsJ0symVCz8kg4iq-cmnCKLzO8wIJ_R?usp=drive_link
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏