*संघटनेत काय काय असते ...?
संघटना का व कशासाठी उपयोगाची आहे
संघटना नक्की काय करते
संघटने पासून काय मिळते
याची सर्व माहिती खालील प्रमाणे
*संघटनेत आनंद असतो.*
*संघटनेत उत्साह असतो.*
*संघटनेत प्रोत्साहन मिळते.*
*संघटनेत जिव्हाळा असते.*
*संघटनेत एकमेकाची काळजी असते.*
*संघटनेत सुसंवाद असतो.*
*संघटनेत सहकार्य मिळते.*
*संघटनेत शक्ती मिळते.*
*संघटनेत दिलासा मिळतो.*
*संघटनेत प्रबोधन होते.*
*संघटनेत आदर मिळते.*
*संघटनेत प्रेम मिळते.*
*संघटनेत आपुलकी असते.*
*संघटनेत समन्वय असते.*
*संघटनेत सामंजस्य असते.*
*संघटनेत मार्गदर्शन मिळते.*
*संघटनेत समुपदेशन होते.*
*संघटनेत सामाजीकरण होते.*
*संघटनेत व्यक्तिमत्व विकास होते.*
*संघटनेत मनोबल वाढते.*
*संघटनेत वक्तृत्व विकसित होते.*
*संघटनेत आत्मीयता वाढते.*
*संघटनेत आपलेपणाची भावना असते.*
*संघटनेत मनांची मशागत होते.*
*संघटनेत अंतःकरण विशाल होते.*
*संघटनेत एकटेपणा दूर होते.*
*संघटनेत निराशा दूर होते.*
*संघटनेत आत्मविश्वास वाढतो.*
*संघटनेत विचार प्रगल्भ होतात.*
*संघटनेत भाषण,संभाषण सुधारते.*
*संघटनेत मानसिक परिवर्तन घडून येते.*
*संघटनेत प्रेरणा, कौतुक मिळते*
*संघटनेत बौद्धिक विकास होतो.*
*संघटनेत ऊर्जा मिळते*
*संघटनेत भावनिक विकास होतो.*
*संघटनेत सकारात्मकता वाढते.*
*संघटनेत संवेदनशीलता वाढते.*
*संघटनेत कौशल्य विकसित होते.*
*संघटनेत संयम शिकता येतो.*
*संघटनेत ज्ञानवृद्धी होते आणि प्रत्येकाच्या जीवनाला लयबद्धता येऊन शिस्त लागते.*
*ज्याला संघटनेचे महत्व कळते तो संघटित होऊन टिकुन राहतो आणि कधीतरी व्यक्त होतोच...*
*म्हणूनच माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो एकत्र येऊन एकसंघ व्हा आणि संघटित राहा...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏