blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

T20 वर्ल्ड कप विजेते उपविजेता

 मनःपूर्वक अभिनंदन टीम इंडिया🌹🌹💐💐🌹🌹





T२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.

आत्तापर्यंतचे विजेते आणि उपविजेते -


2007 -


विजेता : भारत


उपविजेता: पाकिस्तान


2009 -


विजेता : पाकिस्तान


उपविजेता: श्रीलंका


2010 -


विजेता : इंग्लंड


उपविजेता: ऑस्ट्रेलिया


2012 -


विजेता : वेस्ट इंडीज


उपविजेता: श्रीलंका


2014 -


विजेता : श्रींलंका


उपविजेता: भारत


2016 -


विजेता : वेस्ट इंडिज


उपविजेता: इंग्लंड


2021 -


विजेता : ऑस्ट्रेलिया


उपविजेता: न्यूझीलंड


2022 -


विजेता : इंग्लंड


उपविजेता: पाकिस्तान


2024 -


विजेता : भारत


उपविजेता: दक्षिण आफ्रिका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.