मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

रविवार, ३० जून, २०२४

SSC MTS Recruitment 2024

 SSC MTS Recruitment 2024 Notification : स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एससीने मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार एसएससी एकूण 8326 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे.  

खालील लिंक वर क्लिक करा 

इच्छुक उमेदवारांना ssc.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

एसएससीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी कमीत कमी इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याचे वय हे 18 ते 25 आणि 18 ते 27 वर्षे यादरम्यान असणे गरजेचे आहे. ही एक राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे.

एसएससीतर्फे राबवल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातील लाखो उमेदवार अर्ज करतात. सरकारी नोकर होण्याची संधी असल्यामुळे अर्जदारांची संख्याही चांगलीच मोठी असते. एमटीएस, हवालादर या पदासाठी आयोजित केली जाणारी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रतिमहिना साधारण 18,000 ते 22,000 रुपये पगार मिळतो. 8326 पदांपैकी 4887 जागा एमटीएस तर 3439 जागा या हवालदार पदासाठी असतील. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट