एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रिमंडळ खाते वाटप खालील प्रमाणे........
नरेंद्र मोदी - पंतप्रधान
राजनाथ सिंह – संरक्षण (Defence Ministry)
अमित शाह – गृह (Home Ministry)
अश्विनी वैष्णव – रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री (Ministry of Information and Broadcasting and Railway Ministry)
एस. जयशंकर – परराष्ट्र (foreign ministry)
नितीन गडकरी – परिवहन, रस्ते विकास (Transport, Road Development Ministry)
शिवराज सिंह चौहान – कृषी, पंचायत आणि ग्रामीण विकास (Agriculture / Panchayat Ministry)
मनोहर लाल खट्टर – ऊर्जा, शहरी विकास (Energy Ministry)
सीआर पाटील – जलशक्ती (Ministry of water power)
मनसुख मांडविया – कामगार (Ministry of Labour)
जेपी नड्डा – आरोग्य, रसायन आणि खते (Ministry of Health)
ललन सिंह – पंचायत राज आणि मत्स्य उत्पादन (Panchayat raj Ministry)
डॉ. विरेंद्र कुमार – समाजिक न्याय आणि अधिकारीता (Ministry of Social Justice and Empowerment)
चिराग पासवान- क्रीडा (Ministry of Sport)
किरेन रिजिजू – संसदीय कार्य (Parliamentary Affairs Ministry)
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास (Women and Child Development Ministry)
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण (Ministry of Civil Aviation)
सर्वानंद सोनोवाल – जहाज बांधणी (Ministry of Shipbuilding)
ज्युवेअल राम – आदिवासी कार्य (Ministry of Tribal Affairs)
किशन रेड्डी – कोळसा आणि खणन (Coal and Mining)
निर्मला सीतारामण – अर्थ (Finance Ministry)
जीतन राम मांझी – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (Micro Small and Medium Enterprises)
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण (Education Ministry)
एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग (Heavy Industry)
ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम (Telecom)
भूपेंद्र यादव -पर्यावरण (Environment)
प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण (Customer Protection)
गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक (Art, Tourism, Culture)
पीयूष गोयल – वाणिज्य (Commerce)
हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम (Petroleum)
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग (Textile Industry)
स्वतंत्र प्रभार
इंदरजित सिंग राव – सांख्यिकी और कार्यक्रम कार्यान्वयन, नियोजन (Statistics and Programme Implementation, Planning)
जितेंद्र सिंग – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पीएमओ कार्यालय, अॅटोमिक एनर्जी आणि अंतराळ विभाग (Science and Technology, Earth Sciences, PMO Office, Department of Atomic Energy and Space)
अर्जुन मेघवाल – विधी आणि न्याय, संसदीय कार्य (Law and Justice, Parliamentary Affairs)
प्रतापराव जाधव – आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण ( AYUSH, Health and Family Welfare)
जयंत चौधरी – कौशल्य, शिक्षण (Skills, Education)
राज्यमंत्री
जतीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
श्रीपाद नाईक – ऊर्जा
पंकज चौधरी – अर्थ
कृष्णा पाल – सहकार
रामदास आठवले – समाजिक न्याय आणि अधिकारीता
रामनाथ ठाकूर- कृषी आणि शेतकरी विकास
नित्यानंद राय – गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल- आरोग्य आणि कुटुंब विकास, रसायन आणि खते
व्ही. सोमण्णा – जलशक्ती आणि रेल्वे
डॉ. चंद्रशेखर पेमासानी – ग्रामिण विकास आणि दळणवळण
एसपी बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायत राज
शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार
बीएल वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
अजय टमटा – परिवहन आणि रस्ते
हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते
शांतनू ठाकूर – जहाज बांधणी
रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक
सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक
रक्षा खडसे- क्रीडा आणि युवक कल्याण
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण (Ministry of Civil Aviation)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏