इयत्ता १ ली ते ८ वी करित्ता विषयावर तासिका विभागणीबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. सदर परिपत्रकातील तासिका विभागणीत अंशतः बदल करण्यात येत आहे. सदर परिपत्रक सन २०१७-१८ च्या द्वितीय सत्रापासून लागू करण्यात येत आहे.
१) इयत्ता १ ली ते इयता १० वी एका आववड्यातील अध्ययन कालावधी ४५ तासिका ऐवजी ४८ तासिका राहील. २) एका वर्गाचा आठवडयाचा एकूण कार्यकाल पूर्वी २६.४५ मि.होता. प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर
कार्यकाल २७.१० मि. होईल त्यामुळे एकूण कार्यकालात २५ मिनिटांची वाढ होईल. ३) दिनांक २८ एप्रिल, २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणेच सोमवार ते गुरूवार ८ तासिका असतील. पहिली तासिका ४० मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची राहील व प्रत्येक दिवशीचा परिपाठ १०
मिनिटांचा राहोल, ४) सुधारीत परिपत्रकानुसार शुक्रवारी ८ तासिका ऐवजी ९ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिकां ३० मिनिटांची राहील.
५) शनिवारी ५ तासिकांऐवजी ७ तासिका घेण्यात याव्यात. पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक. तासिका ३० मिनिटांची राहील.
६) सुधारीत वेळापत्रकात शुक्रवार व शनिवारच्या तासिका हया कला आणि, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी देण्यात याव्यात.
खालील लिंक वरून डाऊनलोड करा
https://drive.google.com/file/d/1KD8ayWI1aEDQ-0-JjnzEGGZPJJ3biBfG/view?usp=drivesdk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏