डीसीपीएस अथवा एनपीएस रकमेतून शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीमध्ये किती व किती वेळा रक्कम काढता येईल यासंबंधीची माहिती खालील प्रमाणे आहे...
डी सी पी एस / एन पी एस खात्यातून परतावा रक्कम खालील कारणासाठी काढता येते त्यासाठी समोर दखविण्यात आलेलो कागदपत्रांची आवश्यकता आहे. सदर रक्कम ही कर्मचारी यांचे खात्यात जमा असलेल्या एकूण रक्कम पैकी त्यातील शासनाच्या हिस्याची जमा रक्कम व एकूण जमा व्याज रक्कम वजा जाता केवळ आपल्या हिस्याच्या जमा रक्कमे पैकी जास्तीत जास्त २५ टक्केच रक्कम काढता येते.
1. स्वतःसाठी घरबांधणी घर खरेदी साठी
आवश्यक पेपर
१) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) नोंदणीकृत करारनामा / जुने घर असल्यास परपट्टी व स्थानिक प्राधिकारी यांचे ना हरकत दाखला ३) ऑनलाईन भरलेल्या मागणी अजांची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ४) कर्मचा-याचा रह केलेला धनादेश ५) परतावा रक्कम हयाच कारणासाठी वापरणार असलेबाबत रु.१००/-च्या स्टॅम्पवर हमीपत्र ६) बँकेचे शिललक हप्ते बाबतचे स्टेटमेंट वरील सर्व कागदपत्रे मूळ एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा
कोषागार कार्यालयात सादर करावे.
2.मुलांना उच्चशिक्षण घेणे साठी
१) स्वतःया मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) कर्मचा-याचा रद्द केलेला धनादेश ३) प्रवेश निवड यादीची प्रत ३) मुलाचे बोनाफाईड ४) प्रवेश घेणा-या संस्थेचे फी बाबत अंदाजपत्रक ५) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टोओ ला फॉरवर्ड केलेल्या) ६) कुटुंबाच्या नामनिर्देशन बावतची सेवापुस्तकाची त्यांकित प्रत - वरील सर्व कागदपत्रे दोन प्रतीत (मुळ एक प्रत) कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे. १) स्वतःया मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन कार्यालयामार्फत २) कर्मचा-याचा
3.मुलांच्या लग्नासाठी
1.रद्द केलेला धनादेश ३) लग्नाची पत्रीका २) कुटुंबाचा दाखला ४) मुलांचं आधारकार्ड ५) लग्नाच्या खर्चाचे अंदाजपत्रक ६) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ७) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवापुस्तकाची छायांकित प्रत वरील सर्व कागदपत्रे मुळ एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे.
5.कुटुंबातील अवलंबीत सदस्याच्या आजारपणासाठी
१) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्याला गार्फत २२ कर्मचा-याचा रह केलेला धनादेश २) दवाखान्याचे खर्याचे अंदाजपत्रक ३ कुटुंबाचा दाखला ४) आजारी व्यक्तीचे आधारकार्ड ५) परतावा रक्कम हयाच कारणासाठी वापरणार असलेबाबत रु.१००/-च्या स्टॅम्पवर हमीपत्र ६) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टोजो ला फॉरवर्ड केलेल्या) ७) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतयो सेवापुस्तकाची छायांकित प्रत वरील सर्व कागदपत्रे मुळ एक धत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे,
5.कुटुंबातील अवलंबीत सदस्याच्या कोवीड १९ आजारपणासाठी
१) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) कर्मचा-याचा रह केलेला धनादेश ३) दवाखान्याचे खर्चाचे अंदाजपत्रक ३) कोवीड- १९ असलेबाबात डॉक्टरचे प्रमाणपत्र ४) कुटुंबाचा दाखला ४) आजारी व्यक्तीचे आधारकार्ड ५) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टोओ ला फॉरवर्ड केलेल्या) ६) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबातची सेवापुस्तकाची छायांकित प्रत वरील सर्व कागदपत्रे मूळ एक धत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करान पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयाल सादर करावे........
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏