जागतिक संकटे आली की ती संकटे सोडण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी जागतिक संघटनांची आवश्यकता आहे. त्यामुळे जगामध्ये संघटना निर्माण झाल्या आणि अडचणीवर उपाययोजना करता आल्या त्या संघटनांचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहेत यावरची माहिती खालील ठिकाणी आहे.
⏹ जागतिक संघटना व त्यांची मुख्यालय ⏹
▶️ संयुक्त राष्ट्र संघ (UNO) - न्यूयॉर्क
▶️ संयुक्त राष्ट्रांचा बाल निधी (UNISEF) - न्यूयॉर्क
▶️ जागतिक आरोग्य संघटना (WHO) - जिनिव्हा
▶️ जागतिक व्यापार संघटना (WTO) - जिनिव्हा
▶️ जागतिक कामगार संघटना (ILO) - जिनिव्हा
▶️ जागतिक हवामान संघटना (WMO) - जिनिव्हा
▶️ जागतिक आर्थिक मंच (WEF) - जिनिव्हा
▶️ इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस - जिनिव्हा
▶️ संयुक्त राष्ट्र शैक्षवैज्ञासांस्कृ संघटना (युनेस्को)- पॅरिस
▶️ आर्थिक सहकार्य & विकास संघटना (OECD) - पॅरिस
▶️ पेट्रोलियम निर्यात देश संघटना (OPEC) - व्हिएन्ना
▶️ आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) - लंडन
▶️ आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) - वॉशिंग्टन डीसी
▶️ जागतिक बँक (WB) - वॉशिंग्टन डीसी
▶️ आशियाई विकास बँक (ADB) - मांडलुयोंग, फिलीपिन्स
▶️ आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक (AIIB) - बीजिंग
▶️ एशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) - सिंगापूर
▶️ ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक - शांघाय
▶️ द. आशियाई प्रादे. सहकार्य (SAARC) - काठमांडू
▶️ दक्षिण पूर्व राष्ट्रांची संघटना (ASEAN) - जकार्ता
▶️ उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) - ब्रुसेल्स
▶️ युरोपियन युनियन (EU) - ब्रुसेल्स
▶️ आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) - द. हेग, नेदरलँड
▶️ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) - लुसाने
▶️ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) - दुबई
▶️ फेड. इंटर. फुटबॉल असोसिएशन (FIFA) - झुरीच
▶️ जागतिक अन्न आणि कृषी संघटना - रोम, इटली
▶️ ब्रिक्स संघटना - शांघाय , चीन
▶️ शांघाय सहकार्य संघटना - बीजिंग
▶️ इंटरपोल - लिओन , फ्रान्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏