blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

महत्वाच्या लिंक IMP

मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

सैनिक शाळा प्रवेश परीक्षा AISSEE 2024

 




AISSEE 2024: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेची सूचना, 16 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

•  नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अधिसूचना जारी केली आहे आणि अखिल भारतीय (sainik schools entrance exam) सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE 2024) साठी नोंदणी सुरू केली आहे. 

•  सैनिक शाळा प्रवेश परीक्षेची अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर, संध्याकाळी 5 आहे.

•  देशभरातील 33 सैनिक शाळांमध्ये इयत्ता 6 व इयत्ता 9 वीच्या प्रवेशासाठी AISSEE आयोजित 

•  परीक्षेची तारीख: रविवार, 21 जानेवारी, 2024


सैनिक शाळा प्रवेश परीक्षेची लिंक-  https://www.nta.ac.in/


लोकप्रिय पोस्ट