महत्वाचे........
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 साठी शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदन पत्र भरणे करीता 7 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे*
Link
https://2024.mscepuppss.in/startpage.aspx
ज्यांचे फ्रॉम भरायचे राहिले असतील त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏